यंदाचे ६९ व्या वर्षाचे मुख्य आकर्षण: श्री बद्रीनाथ धाम हिमालयातील चार धामांपैकी एक असलेल्या पवित्र "श्री बद्रीनाथ धाम" मंदिराची भव्य आणि नयनरम्य प्रतिकृती यंदा भाविकांसाठी साकारण्यात येत आहे.
• वैशिष्ट्य: भव्य सिंहद्वार, आकर्षक गर्भगृह आणि मनमोहक विद्युत रोषणाई.